महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन दीपस्तंभ पुरस्कार 23-24. पुणे विभाग द्वितीय क्रमांक
श्री. राम मंदिर कॅम्प, पुणे येथे 200 खुर्च्या देताना सर्व संचालक मंडळ
जनहित नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दि. 26/11/2022 रोजी सामाजिक जाणीवेतून निधी वितरण सोहळा
मा. काकासाहेब कोयटे, अध्यक्ष महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन यांची आशियाई पतसंस्था फेडरेशनच्या (ACCU) खजीनदारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था फेडरेशन लि. चे मा.अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या सोबत संस्थेचे सरव्यवस्थापक व सहकारी
सहकार भारती तर्फे आयोजीत प्रशिक्षण वर्ग, उपस्थित संस्थेचे संचालक मा. सुनिल साळूंके